Pages

चौथी

 


इयत्ता - चौथी ( सत्र 1 )            चाचणी क्1
sanjayfunde5@gmai
 विद्यार्थ्याचे नाव*
 इयत्ता*
*
विषय - मराठी
1 ) 'बोलणारी नदी' या पाठातील मुलीचे नाव काय आहे?*
2 points
2) ' आनंद ' या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?*
2 points
3 ) लिलाच्या मामाने काय खाऊ आणला होता ?*
2 points
4 ) लीलाची ताई कितवीत शिकत होती?*
2 points
विषय - गणित
1 ) खाली दिलेली संख्या अंकात लिहा. ( Write the following number in figure. *तीन हजार पाचशे सात* ( Three thousand five hundred and seven )*
2 points
2 ) ४९९ या संख्येच्या लगतची पुढील संख्या लिहा. ( Write the after number of 499 )*
2 points
3 ) ९९० या संख्येच्या लगतची मागील संख्या लिहा.   ( Write the before number of 990 )*
2 points
4) खाली दिलेल्या प्रतिकाचे निरीक्षण करून त्यापासून संख्या तयार करा. ( Look at the symbols.write the number. )*
2 points
Captionless Image
विषय - इंग्रजी
1 ) Arrange the letters correctly and make meaningful word. ( अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा.)       .( dnha )*
2 points
2) Complete the following dialogues line. ( खाली दिलेल्या संवादातील ओळ पूर्ण करा.)                                                                                  A: Bye,bye. Have a ...............Day.*
2 points
3) Write English word for the following Marathi word. ( खाली दिलेल्या  मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द सांगा.)  ..... 'मंदिर'*
2 points
4 ) Find the wrong pair. ( पर्यायातील चुकीची जोडी ओळखा.)*
2 points
विषय - परिसर अभ्यास : भाग 1
1 ) पुढीलपैकी कोणती गरज सर्व सजीवांची नाही?*
2 points
2) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.*
2 points
3 ) आंब्याच्या फुलोऱ्यास काय म्हणतात?*
2 points
4) पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ते ओळखा.*
2 points
विषय - परिसर अभ्यास भाग : 2
1 ) संत व त्यांनी लिहिलेले ग्रंथ यातील चुकीची जोडी शोधा.*
2 points
2 ) संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते............... नदीत बुडवली.*
2 points
3 ) पुढील स्त्री संतांपैकी कोण महाराष्ट्रातील संत नाहीत?*
2 points
4 ) संत ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ ...............या ठिकाणी जिवंत समाधी घेतली.
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy

0 Comments:

Post a Comment

Pages